“Marathi theatre loses a sensitive and experimental director – Shivdas Ghodke no more.”
Sakal
मुंबई
Shivdas Ghodke : दिग्दर्शक व नेपथ्यकार शिवदास घोडके यांचे निधन; नाट्यक्षेत्राने प्रयोगशील दिग्दर्शक गमावला
Marathi theatre director Shivdas Ghodke passes away: मराठी चित्रपट चंबू गबाळे (१९८९) चे दिग्दर्शन केले होते, ज्यात लक्ष्मीकांत बेर्डे चित्तरंजन कोल्हटकर आणि मच्छिंद्र कांबळी यांसारखे कलाकार होते. तसेच ‘ चरणदास चोर’ हे लोककथा नाटक त्यांनी आयपीटीए आणि मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्ससोबत रंगभूमीवर सादर केलं.
मुंबई : नाट्य व चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक आणि नेपथ्यकार शिवदास घोडके यांचे नवी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नाट्यक्षेत्राने एक संवेदनशील व प्रयोगशील दिग्दर्शक गमावला आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.