

Fatal crash at Marine Drive Girgaon Chowpatty leaves three dead
Esakal
Marine Drive Accident : मुंबईत मरीन ड्राइव्हवर पहाटे भीषण अपघात झाला असून यात तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलीय. मॉर्निंग वॉकला आलेल्या वृद्धाला दोन दुचाकींनी धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती गाडीचे पार्ट वेगळे झाले होते. तर अपघातातील जखमींचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. मृतांमध्ये वृद्धासह तरुण आणि तरुणीचा समावेश आहे.