Mumbai-konkan RoRo Service: मुंबई ते कोकण यादरम्यान प्रवासी व वाहनांसाठीची रो-रो फेरीसेवा सुरु करण्यासाठी सागरी महामंडळाने कंबर कसली आहे. आत ही सेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी केली जात आहे.
मुंबई : कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई ते कोकण यादरम्यान प्रवासी व वाहनांसाठीची रो-रो फेरीसेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी सुरू असून, सागरी महामंडळाने कंबर कसली आहे.