

Love Turns Violent: Mother Killed After Opposing Daughter’s Marriage
esakal
नालासोपारा : प्रेमविवाहास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसी आणि तिच्या आईची धारदार शस्त्राने खून केल्याची घटना बुधवारी विरार पश्चिम येथे घडलो. नॅन्सी मिश्रा (वय २४) आणि सरिता मिश्रा (वय ४५) असे मृत मायलेकींचे नाव आहेत. त्यानंतर प्रियकर शिवम उपाध्याय (वय २७) याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.