
Mumbai Fire News
ESakal
मुंबई : मुंबईतील दहिसर परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास आग लागली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून आग लागल्याचे कारण अद्याप समोर आले नाही.