माथेरानमध्ये मोठी दुर्घटना! मिनी ट्रेनच्या रुळांवर अचानक कोसळली कार; पर्यटकांमध्ये खळबळ

Matheran Accident: माथेरानमध्ये मिनी ट्रेनच्या रुळांवर अचानक कार कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Matheran Accident

Matheran Accident

ESakal

Updated on: 

माथेरानच्या मिनी ट्रेनच्या रुळांवर अचानक कार कोसळल्याची घटना घडली आहे, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुमापट्टी रेल्वे स्थानक परिसरात अचानक एक मारुती वॅगनआर कार थेट मिनी ट्रेनच्या रेल्वे रुळांवर कोसळली. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...