Matheran Mini Train: दसऱ्याच्या मुहूर्तावर धावणार 'माथेरानची राणी'! मिनी ट्रेन सेवा २० ऑक्टोबरपासून सुरू; पर्यटकांना दिलासा

Matheran Queen: पावसाळ्यामुळे बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा सुरू होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मिनी ट्रेन सुरू केली जाणार आहे.
matheran chi rani

matheran chi rani

sakal

Updated on: 

मुंबई : पावसाळ्यामुळे बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन दसऱ्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. मंगळवारपासून (ता. २०) ही सेवा पूर्ववत होईल. त्यामुळे पर्यटकांना नेरळपासूनच माथेरानपर्यंत मिनी ट्रेनने प्रवास करता येईल. दसऱ्याच्या मुहूर्तावर मिनी ट्रेन सुरू होत असल्याने माथेरानमधील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com