

Infrastructure Push: MMRDA Officials Conduct Site Surveys for New Bridges in Vasai
Sakal
विरार : वसईतील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज, मंगळवार 5 मे 2026 रोजी शहराचा दौरा करून प्रलंबित विकासकामांच्या जागांची तांत्रिक पाहणी केली.