Ritu Tawde: महापौर रितू तावडे अडचणीत? १० वर्षापूर्वीच्या प्रकरणात आरोपनिश्चिती; शिक्षकाला केलेली मारहाण
Ritu Tawde Accusation : दहा वर्षांपूर्वी शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी महापौर रितू तावडे यांच्यासह इतर आरोपींवर सत्र न्यायालयाने आरोपनिश्चिती करण्यात आली आहे.
मुंबई : दहा वर्षांपूर्वी शिक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अन्य आरोपींवर सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. २) आरोपनिश्चिती केली.