'माझा सोसायटी उत्सव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद’

मुंबई ठाण्याच्या सोसायट्यांत उत्सवाची उधळण, परंपरेपासून आधुनिकतेपर्यत रंगला सोहळा.
maza society utsav 2025

maza society utsav 2025

sakal

Updated on

आजच्या धावपळीच्या जीवनात ‘हौसिंग सोसायटी’ हेच आपलं विस्तारित कुटुंब ठरतं. आनंद-दुःख वाटून घेण्याबरोबरच सण-उत्सवही येथे उत्साहात साजरे होतात. या पार्श्वभूमीवर सकाळ आयोजित “माझा सोसायटी उत्सव स्पर्धा” या उपक्रमाला यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुंबई, ठाणे, बदलापूर–अंबरनाथपासून ते वसई–विरारपर्यंत असंख्य सोसायट्यांनी या स्पर्धेत उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. छायाचित्रे आणि प्रत्यक्ष भेटींमुळे परीक्षकांना सादरीकरणातील अनोखी विविधता जवळून अनुभवण्याची संधी मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com