
Alimony Case: लग्नानंतर १८ महिन्यातच विभक्त राहणाऱ्या महिलेनं मुंबईत घर आणि पोटगी म्हणून १२ कोटींची मागणी केलीय. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयानं महिलेला फटकारलं असून उच्चशिक्षीत आहे तर स्वत: कमवायला हवं असं म्हटलंय. कमावण्यास सक्षम असलेल्या महिलांनी उदरनिर्वाहासाठी काम केलं पाहिजे.