Mumbai News : मेडिकल विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानाने वाचला विमान प्रवाशाचा जीव, गोवा-मुंबई इंडिगो विमानातील थरार; डॉ. आर्यन लोलयेकरचे सर्वत्र कौतुक

Medical student saves passenger life on flight : गोवा–मुंबई इंडिगो विमानात एका प्रवाशाची प्रकृती अचानक खालावली. वसईच्या मेडिकल विद्यार्थी डॉ. आर्यन लोलयेकर यांनी प्रसंगावधान दाखवत ऑक्सिजन देऊन प्रवाशाचे प्राण वाचवले.
Medical student saves passenger life on flight

Medical student saves passenger life on flight

sakal

Updated on

विरार : वैद्यकीय शिक्षण केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून, आणीबाणीच्या प्रसंगी एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी असते, याचा प्रत्यय नुकताच गोवा ते मुंबई या विमान प्रवासादरम्यान आला. पालघर जिल्ह्यातील वेदांत मेडिकल कॉलेजचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आणि वसईचा रहिवासी असलेल्या डॉ. आर्यन लोलयेकर याने दाखवलेल्या प्रसंगावधाणामुळे एका सहप्रवाशाला अक्षरशः जीवदान मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com