Meenakshi Shinde Resign: ठाण्यात मोठी घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण; मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा
Meenakshi Shinde Resign Over Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणादरम्यान ठाण्यात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : पूर्णेकर हत्याप्रकरणी राजकीय वातावरण तापले असताना मोठी बातमी समोर आली आहे. मीनाक्षी शिंदे यांनी महिला आघाडीपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ पसरली आहे.