मध्य, पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मध्य, पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेच्या (Central, west direction) उपनगरी (Suburb) मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी (For repair) रविवारी (Sunday) रोजी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येईल. ब्लॉक (Block) कालावधीत सीएसएमटी (CSMT) ते वाशी (Vashi) मार्गावर ब्लॉक (Block)) दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे- वाशी/नेरुळ (Vashi / Nerul) स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध (Available) असतील.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी खुशखबर! माटुंगा-मुलुंड मेगाब्लॉक रद्द

माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत

ब्लॉकवेळी अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवली जातील.

पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (नेरूळ /बेलापूर-खारकोपर मार्ग वगळता

सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 पर्यंत

ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते बेलापूर/पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन सेवा रद्द केल्या जातील.

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर

सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत

या ब्लाॅक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर, धिम्या मार्गावरील काही लोकल रद्द केल्या जातील.

Web Title: Megablock On Sunday For Maintenance Repairs On Suburban Routes Of Central Western

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai