Ganajan Kirtikar: गजानन कीर्तिकर यांना पत्‍नी शोक; ८२व्‍या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांच्या मागे पती गजानन किर्तीकर, मुलगा अमोल कीर्तीकर, सून गौरी आणि नातवंडे असा परिवार आहे.
Ganajan Kirtikar: गजानन कीर्तिकर यांना पत्‍नी शोक; ८२व्‍या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Updated on

शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या पत्‍नी सौ.मेघना गजानन कीर्तिकर यांचे रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता वयाच्‍या ८२व्‍या वर्षी अल्‍पश: आजाराने दु:खद निधन झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com