Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Maharashtra Rain Alert News: मुंबईत मान्सूनच्या आगमनाबरोबरच २४ वेळा समुद्राला मोठी भरती येण्याचा अंदाज आहे. या हंगामातील सर्वात मोठी लाट १६ जुलै रोजी येईल. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

ESakal

Updated on

केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाबरोबरच महाराष्ट्रातील पावसाची आतुरतेने वाट पाहणेही आता संपणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून असह्य उष्णता आणि दमटपणाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे, पण त्याचबरोबर अरबी समुद्राच्या काठावर राहणाऱ्या लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक मोठा इशाराही देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com