Mumbai: मेट्रो उद्घाटन सोहळ्यात अनपेक्षित प्रकार, पोलिसांनी महापौरांना अडवलं; गोंधळाचे वातावरण निर्माण

Mayor Ritu Tawde In Mumbai Metro Inauguration: मेट्रो ९ आणि मेट्रो २बी मार्गाच्या उद्घाटन सोहळ्यात अनपेक्षित प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मेट्रो मार्गाच्या उद्घाटनावेळी महापौर रितू तावडे यांना पोलिसांनी अडवले आहे.
Police stopped Mayor Ritu Tawde

Police stopped Mayor Ritu Tawde

Esakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित असणाऱ्या मेट्रो ९ आणि मेट्रो २बी मार्गाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे मुंबईकर अनेक महिन्यांपासून वाट पाहत असणाऱ्या मेट्रो प्रवाशांच्या सेवेत उतरणार आहेत. यामुळे नागरिकांचा प्रवास अधिकच सुसाट आणि आरामदायी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com