

Mumbai Metro 3 run full night on 31st december
ESakal
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जादा लोकल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच रेल्वे प्रशासनानंतर आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.