

CM Devendra Fadnavis On Dadar Station Rename
ESakal
मुंबई : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नाव लवकरच 'चैत्यभूमी' असे केले जाणार असल्याची माहिती समोर आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीयाबाबत घोषणा करत या नामकरणासाठी विधिमंडळ अधिवेशनातआवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा केली होती. मात्र या प्रकरणी मनसेकडून आक्षेप घेतला जात असताना, आता या नामकरणात नवा ट्विस्ट आला आहे.