

MMRDA
ESakal
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) तीन वेगवेगळ्या मेट्रो प्रकल्पस्थळी फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आतापर्यंत सात दुर्घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे मेट्रो प्रकल्पांच्या कामांत हलगर्जीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दिली.