पालिकेकडून ना भाडे, ना मोबदला… तरीही म्हाडाने भरला 26 लाखांचा मालमत्ता कर, नेमकं प्रकरण काय?

Mhada House: म्हाडाने १० वर्षांपूर्वी २८८ घरे पालिकेच्या माध्यमातून प्रकल्प बधितांना दिली आहेत. मात्र त्याबदल्यात म्हाडाला पालिकेकडून भाडे किंवा मोबदला देखील मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.
Mhada House

Mhada House

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने २०१६ पासून प्रकल्पग्रस्तांकरिता म्हाडाची २८८ घरे लटकवून ठेवली आहे. तानसा जलवाहिनी बधितांना दिलेल्या या घरांच्या बदल्यात पालिकेकडून म्हाडाला ना भाडे, ना मोबदला दिला जातो. तरीही सदर घरांच्या मालमत्ता करापोटी म्हाडा मुंबई मंडळाने तब्बल २६ लाख रूपये भरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका घरांच्या बदल्यात काहीच परतावा देत नसताना म्हाडाने मालमत्ता कर का भरला अशी कुजबूज म्हाच्या अधिकारी-कर्मचा-यामध्ये आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com