Mhada Lottery: म्हाडाकडून आनंदवार्ता! मुंबईत घर घेण्याची सुवर्णसंधी, २०००हून अधिक घरांची लाॅटरी; 'असा' करा अर्ज

Mumbai Mhada Housing Lottery: म्हाडाकडून मुंबईत घरांची लाॅटरी जाहीर करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १५ मे रोजी सोडत काढली जाणार आहे.
Mumbai Mhada Lottery

Mumbai Mhada Housing Lottery

ESakal

Updated on

मुंबई : सर्वसामान्यांना प्रतीक्षा असलेली म्हाडाच्या मुंबईतील घरांची लाॅटरी अखेर जाहीर झाली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल २,६४० घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार इच्छुकांना उद्या सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. आलेल्या पात्र अर्जांची १५ मे रोजी सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com