Mumbai News: म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना, ६ जणांची सुटका, १ जखमी

MHADA Cessed Building Collapses: म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ६ जणांची सुटका करण्यात आली असून १ जखमी झाल्याची माहिती आहे.
MHADA Cessed Building Collapse

MHADA Cessed Building Collapse

ESakal

Updated on

मुंबई : मशीद बंदर येथील विठ्ठलदास चंदन स्ट्रीटवर असलेल्या सहा मजली 'लोखंडवाला' या म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीचा काही भाग शनिवारी (ता. २५) दुपारी कोसळला. यामध्ये सहा जण अडकले होते, त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com