Mumbai News: धारावी स्कायवॉकसाठी म्हाडाला फोडणी, पालिकेला ७५ लाख द्यावे लागणार; कारण काय?

Mhada Project: म्हाडाने धारावीत उभारलेल्या स्कायवॉक स्ट्रक्चरल ऑडिटसाठी ७५ लाख द्यावे लागणार आहेत. यामुळे म्हाडाची इच्छा नसतानाही ही रक्कम देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
Mhada

Mhada

sakal

Updated on

मुंबई : म्हाडाने आठ वर्षांपूर्वी धारावीत स्कायवॉक उभारला असून, त्याचे पालिकेकडे लवकरच हस्तांतरण केले जाणार आहे. हस्तांतरण करण्याआधीच स्ट्रक्चरल ऑडिटपोटी म्हाडाला तब्बल ७५ लाख रुपयांची फोडणी बसणार आहे. म्हाडाकडून रक्कम देण्याची तयारी सुरू असली तरी त्याबाबत काहीशी नाराजी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com