Mhada: म्हाडाचे घर आणखी स्वस्त होणार! घरांच्या किमती ७-१० टक्क्यांनी घटणार; प्राधिकरणाच्या बैठकीत लवकरच निर्णय

Mhada Housing Scheme: म्हाडाच्या घरांच्या किमती ७ ते १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
Mhada

Mhada

Esakal

Updated on: 

बापू सुळे

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वेळोवेळी लॉटरीत समावेश करूनही विक्री न झाल्याने घरांच्या किमती लवकरच घटणार आहेत. या घरांची प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेंतर्गत (एफसीएफएस) विक्री केली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com