Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Mhada Mumbai Housing Lottery: म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे २ दिवस शिल्लक राहिले आहेत. या लॉटरीसाठी आतापर्यंत ८४,७८२ अर्ज सादर करण्यात झाले आहेत.
Mhada

Mhada

sakal

Updated on

मुंबई : मुंबईत हक्काचं घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र घरांच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य म्हाडा किंवा सिडकोकडून निघणाऱ्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असतात. अशातच म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,६४० घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या सोडतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून या लॉटरीसाठी आतापर्यंत ८४,७८२ अर्ज प्राप्त झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com