Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

Mhada Mumbai Housing Lottery : मुंबईत म्हाडा प्रशासनाने ८ हजार घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली येथे या घरांची सोडत काढली जाणार आहे.
Mhada Lottery

Mhada Lottery

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई शहरात हक्काचं घर घेण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. मात्र दिवसेंदिवस घरांच्या वाढत्या किमती पाहता सर्वसामान्यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे म्हाडा किंवा सिडकोकडून निघणाऱ्या घरांच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत लाखो नागरिक असतात. काही महिन्यांपूर्वीच म्हाडाने मुंबईत २,६४० घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहता म्हाडा प्रशासनाने पुन्हा ८ हजार घरांची लॉटरी काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com