Mhada House Lottery 2026
ESakal
मुंबई
Mhada Homes: सर्वसामान्यांसाठी मोठी पर्वणी! मुंबईत म्हाडासह कोकण मंडळाकडून तब्बल ७ हजार घरांची सोडत; जाणून घ्या कधी आणि कुठे?
Mhada House Lottery: म्हाडा मुंबई मंडळासह कोकण मंडळाकडून घरांची लॉटरी काढली जाणार आहे. यामुळे मुंबईत सर्वसामान्यांना हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
मुंबई : मुंबईत हक्काचं घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र घरांच्या वाढत्या किंमती पाहता प्रत्येकाला ते शक्य होत नाही. यामुळे सर्वसामान्य लोक म्हाडा किंवा सिडकोकडून निघणाऱ्या घरांच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असतात. अशाच लोकांसाठी म्हाडाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे.

