

MHADA Mumbai FCFS 2026 scheme offering 118 affordable flats across Kandivali, Wadala, Powai, Ghatkopar and other prime Mumbai locations under the First Come First Served policy.
esakal
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ११८ सदनिका 'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' (First Come First Served - FCFS) तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सदनिका पूर्वी सोडतीद्वारे जाहीर केलेल्या मात्र रिक्त राहिलेल्या आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू झाली आहे.