Mhada Mumbai
Mhada Esakal

Mhada Mumbai: म्हाडाची १० घुसखोरांना घरे खाली करण्याची नोटीस

Latest Maharashtra News: त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने कारवाई करीत १० जणांना तत्काळ सदनिका खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. सदनिका खाली न केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे बजावले आहे.
Published on

MHADA Notices to Encroachers: लाॅटरीत न विक्री झालेल्या म्हाडाच्या मानखुर्द येथील ३४ घरांमध्ये घुसखोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने कारवाई करीत १० जणांना तत्काळ सदनिका खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. सदनिका खाली न केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे बजावले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com