
मुंबईमध्ये स्वतःच एक घर असलं पाहिजे असं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच 'म्हाडा' मुंबईत २०३० पर्यंत 8 लाख घर बांधणार आहे.
याविषयीची घोषणा नुकतीच म्हणणं तर्फे करण्यात आली आहे. अशावेळी सर्वसामान्य नोकरदार मध्यमवर्गीय नागरिकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हाडा करून परवडणाऱ्या घरांसाठी किमतीमध्ये 30 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती समोर येत आहे