

MHADA Announces Second Draw for 634 Affordable Homes in Tathawade, Pune
sakal
मुंबई : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने ताथवडे येथील टप्पा-२ मधील ६३४ सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली. मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली.