

MHADA
ESakal
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात म्हाडाच्या जागेवर अनेक ठिकाणी होर्डिंग उभारण्यात आलेली आहेत. संबंधित होर्डिंगधारकांनी मुंबई महापालिका आणि सोसायट्यांची परवानगी घेऊन होर्डिंग उभारले असले तरी जागा मालक म्हणून म्हाडाची परवानगी घेतलेली नाही, तसेच काही ठिकाणी नव्याने परवाने दिले जाणार आहेत. त्यामुळे अशा होर्डिंगला रेडीरेकनरच्या दराने भाडे आकारण्याचा प्रस्ताव आहे . त्या माध्यमातून म्हाडाला चांगला महसूल मिळू शकणार आहे.