Mhada
sakal
मुंबई : जोगेश्वरी पूर्व पूनमनगर, मेघवाडी येथील पी. एम. जी. पी. वसाहतीचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने आज जोगेश्वरी पूर्व येथे रहिवाशांना प्रकल्पाचे सादरीकरण केले. तसेच रहिवाशांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले.