MHT-CET गुणवत्ता यादी पूर्णपणे पारदर्शक, कोणताही घोटाळा नाही; राज्य सीईटी सेलचे स्पष्टीकरण

CET Cell Denies Scam Allegation : सीईटीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आणि त्रुटीमुक्त असून गुणवत्ता यादीत कोणताही घोटाळा किंवा फेरफार झालेला नाही, असा ठाम दावा सीईटी सेलने केला आहे.
MHT-CET 2025 Merit List

MHT-CET 2025 Merit List

esakal

Updated on

मुंबई : एमएचटी-सीईटी (MHT-CET) २०२५-२६ च्या बीई/बीटेक (BE/BTech) गुणवत्ता यादीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) अधिकृत खुलासा केला आहे. सीईटीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आणि त्रुटीमुक्त असून गुणवत्ता यादीत कोणताही घोटाळा किंवा फेरफार झालेला नाही, असा ठाम दावा सीईटी सेलने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com