MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

MHT CET engineering admission process 2026: बीई, बी.टेक आणि एमबीए/एमएमएस सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १६ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणीची मुदतवाढ; कागदपत्रांची ई-पडताळणी किंवा प्रत्यक्ष पडताळणीची पर्याय उपलब्ध
Big Relief for Maharashtra Students as BE/BTech CAP Registration Gets Extension

Big Relief for Maharashtra Students as BE/BTech CAP Registration Gets Extension

esakal

Updated on

मुंबई: तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी (बीई/बी.टेक) व एमबीए/एमएमएस या दोन अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस १६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एप्रिल व मे २०२६ मध्ये झालेल्या अभियांत्रिकी (बीई/बी.टेक) व एमबीए/एमएमएस या अभ्यासक्रमाची सीईटी दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com