Mumbai Crime: MIDC पोलिसांची मोठी कारवाई, अवैधरीत्या मुंबईत राहणारे ७ बांगलादेशी तृतीयपंथी जेरबंद; सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश

MIDC Police Action: मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैधरीत्या भारतात राहणाऱ्या ७ बांगलादेशी तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली आहे.
Crime

crime

Esakal

Updated on

मुंबई : अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी पोलिसांच्या एटीसी (ATC) पथकाने अवैधरीत्या भारतात दाखल होऊन मुंबईत वास्तव्यास असलेल्या सात बांगलादेशी तृतीयपंथींना अटक करत मोठी कारवाई केली आहे. हे सर्व आरोपी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून मुंबईत सेक्स रॅकेट चालवत असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com