E20 petrol controversy Gadkari
esakal
Nitin Gadkari Social Media Controversy : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या कथित डीपफेक मजकूर, छायाचित्रे आणि व्हिडिओंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना E20 (इथेनॉल मिश्रित पेट्रोल) धोरणातून आर्थिक लाभ झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट्सविरोधात ते कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.