
Tragedy in Palghar: Police Arrest Man After Girl’s Death
Esakal
लग्न ठरल्यानंतर शरीरसंबंधाला नकार दिल्यानं होणाऱ्या पतीनेच अल्पवयीन तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये उघडकीस आलीय. या प्रकरणी आरोपी निलेश धोंगडा याला अटक करण्यात आलीय. त्यानं तरुणीच्या बिबलधर गावात डाऊन तिची हत्या केली. या प्रकरणी तरुणीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.