Beed Crime: लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीची विक्री अन् अमानवी अत्याचार, थरारक घटनेने बीड हादरले!

police investigation into minor girl forced marriage case: अल्पवयीन मुलीची विक्री आणि बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघडकीस
Shocking Crime in Beed as Minor Girl Sold on Promise of Marriage

Shocking Crime in Beed as Minor Girl Sold on Promise of Marriage

sakal

Updated on

वज्रेश्वरी (जि. ठाणे) : लग्नाच्या भूलथापा देऊन एका अल्पवयीन मुलीची खरेदी-विक्री करून तिचा बीड जिल्ह्यात बळजबरीने बालविवाह लावून दिल्याची घटना उघडकीस आली. पीडितेला लग्नानंतरही पतीकडून अमानवी अत्याचारांना सामोरे जावे लागले. या प्रकरणात ‘श्रमजीवी संघटने’ने पीडितेच्या पाठीशी उभे राहत संघर्षानंतर पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com