Thane Crime
टिटवाळा : शिक्षणाकरिता आपल्या बहिणीच्या घरी आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या बहिणीच्याच पतीनेच वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.