Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये नको तिथे स्पर्श, विरोध करताच नराधमाने ढकललं, तरुणीचा एक हात तुटला; मिरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

Mira Bhayandar Mumbai Local Incident: मुंबई लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करून तिला लोकलखाली ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Mira Bhayandar Mumbai Local Incident

Mira Bhayandar Mumbai Local Incident

ESakal

Updated on: 

मीरा भाईंदर : दिवसेंदिवस मुंबई लोकलमध्ये हिंसक घटना घडत घडत असल्याचे समोर येत आहेत. वादविवाद, हाणामारी, छेडछाड किंवा अश्लील कृत्य होत असल्याचे अनेक प्रकरण उघडकीस येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना मिरा-भाईंदरमध्ये घडली आहे. नायगाव रेल्वे स्थानकात एका तरुणीचाविनयभंग करून तिला लोकलखाली ढकलल्याचे समोर आले आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...