Mira-Bhayandar: गुजराती व्यावसायिकाला मारहाण! मनसेच्या विरोधात आज मीरा भाईंदर बंद, काय आहे प्रकरण?
What Happened in Mira-Bhayandar: मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या वादावरून मारहाण; व्यापारी संघटनांचा बंद, मारवाडी समाजाची संतप्त प्रतिक्रिया आणि शांततापूर्ण निषेध
Mira Bhayandar traders observe band to protest against MNS workers assaulting a shopkeeper for not speaking Marathiesakal
महाराष्ट्रातील मीरा भाईंदर येथे जोधपूर स्वीट्सच्या व्यावसायिकाला मराठी भाषेच्या मुद्द्यावरून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मारवाडी समाज आणि व्यापारी संघटनांनी आज 3 जुलै 2025 रोजी बंद पुकारला आहे. हा बंद सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.