Thane News: दुपदरीवरून एकपदरी... MMRDAचा वादग्रस्त पूल अखेर खुला, वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार

Mira-Bhayandar: एमएमआरडीएने गोल्डन नेस्ट येथे बांधलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.
Mira-Bhayandar Flyover

Mira-Bhayandar Flyover

ESakal

Updated on

भाईंदर : अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला गोल्डन नेस्ट चौकातील उड्डाणपूल उद्घाटनाचा कोणताही औपचारिक कार्यक्रम न होता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजप कार्यकर्त्यांसह रविवारी (ता. २१) उड्डाणपुलावरून आपली वाहने नेऊन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याचे जाहीर केले. या उड्डाणपुलामुळे जुन्या पेट्रोल पंपासमोर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com