
भाईंदर : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या पदभरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुढील आठवड्यात ३४० पदांची भरती करण्यासंदर्भातील जाहिरात महापालिकेकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.