

MBMC Elections 2026
ESakal
ठाणे : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत एकाच कुटुंबातील अनेक उमेदवार उभे करण्याची परंपरा यावेळी अधिक स्पष्ट झाली आहे. काही प्रकरणांमध्ये पती-पत्नी एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर काहींमध्ये आई आणि मुलगा निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत एकूण चार पती-पत्नी जोड्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.