

Mira-Bhayandar Municipal Corporation
ESakal
भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील व्यावसायिक मालमत्तांना निवासी दराने कर आकारणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या खासगी संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.