

Mira bhayandar pocso case
esakal
मिरा भाईंदर : महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांच्या सख्ख्या भावाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सभापतींनी आरोपीला संरक्षण देण्याचा आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.