Thane: ठाण्यात पाणीकपात लागू, पाणीपुरवठा महिन्यातून दोनवेळा बंद, कुठे आणि कधी?

Mira Bhayandar Water Supply: ठाणे जिल्ह्यात पाणीकपात लागू केली जाणार आहे. यावेळी महिन्यातून दोनवेळा पाणीपुरवठा पूर्णत: बंद करण्यात येणार आहे.
Thane Water Supply

Thane Water Supply

Esakal

Updated on

भाईंदर : जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार अखेर मिरा भाईंदरला पाणीकपात लागू करण्यात आली आहे. एमआयडीसी कडून होणारा पाणीपुरवठा ७ मे व २२ मे असा महिन्यातून दोनवेळा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com