Mira Road Attack : नाव, धर्म विचारून २ सुरक्षा रक्षकांवर हल्ला, हल्लेखोराचा ISISशी संबंधाचा संशय; ATSकडे सोपवला तपास

Mira Road Attack : मुंबईत मिरा रोड परिसरात चाकू हल्ला प्रकरणी आता मोठे अपडेट समोर येत आहेत. हल्लेखोराने वार करण्याआधी दोन्ही सुरक्षा रक्षकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारला होता.
Mira Road Attack Under ATS Probe

Mira Road Attack Under ATS Probe

Esakal

Updated on

मिरा रोड येथील नयानगर भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या दोन जणांवर चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजता घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.राजकुमार मिश्रा व सुब्रतो सेन या दोन सुरक्षा रक्षकांशी पहाटे ४च्या सुमारास एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. हल्लेखोराने हल्ल्याआधी नाव आणि धर्म विचारला होता आणि कलमा येतो का अशीही विचारणा केली होती. त्यानंतरच त्याने हल्ला केल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण गंभीर असून राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आलं आहे. Mira Road knife attack raises concerns investigation transferred to ATS

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com